Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स
गेमिंग कंपनी गरेनाने 9 सप्टेंबरसाठीचे रेडिम कोड्स जारी केले आहेत. हे रिडीम कोड्स म्हणजे प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मिळवण्याची संधी असते. गरेनाचे रिडीम कोड्स अत्यंत पॉपुलर आहेत. डायमंडशिवाय गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्ससाठी रेडिम कोड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. प्लेअर्स रोज या रेडिम कोड्सची वाट बघत असतात.
या स्पेशल गेमिंग आयटम्समुळे प्लेअर्सचा गेम खेळण्याचा अनुभव अधिक चांगला होता. हे कोड्स रिडीम करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी जारी केले जातात. यावेळी प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मोफत मिळवण्याची संधी असते. गॅरेनाद्वारे जारी केलेल्या फ्री फायर मॅक्स रिडीम कोडची मोठी मागणी आहे. हे कोड दररोज गेमर्ससाठी जारी केले जातात. या कोडची संख्या 12 ते 18 अंकांपर्यंत असते. नवीन गेमिंग कोडची यादी पाहूया… (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला हे कोड्स रिडीम करण्यासाठी अडचण येत असेल, तर समजून घ्या की हा कोड तुमच्या प्रदेशातील नाही किंवा तो वेळेच्या समाप्तीमुळे कालबाह्य झाला आहे. कारण कंपनी हे कोड मर्यादित काळासाठी आणि वेगवेगेळ्या प्रदेशांसाठी जारी केले जातात.
फ्री फायर मॅक्स हा सर्वाधिक खेळला जाणारा बॅटल रॉयल गेम आहे. या मोबाईल गेममध्ये अगदी शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी गेमिंग आयटम्सची गरज असते. जर तुम्हीही अशा खेळाडूंपैकी एक असाल आणि गेमच्या शेवटपर्यंत टिकून राहू शकत नसाल, तर हे गेमिंग टिप्स तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स देणार आहोत, ज्यांचे पालन करून तुम्ही शत्रूपासून दूर राहू शकाल आणि शेवटपर्यंत टिकून राहू शकाल.
ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल
फ्री फायर मॅक्समध्ये अनेक लोकेशन आहेत, जिथे गेमर्सची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी टिकून राहणे खूप कठीण आहे. अशा ठिकाणी उतरण्याऐवजी, कमी गेमर असलेल्या ठिकाणी उतरा. यामुळे तुम्हाला लूट गोळा करण्याची पूर्ण संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला गेमच्या शेवटपर्यंत टिकून राहणं अगदी सोपं आहे.
फ्री फायर मॅक्समध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्या ग्रुपसोबत टिकून राहा. चुकूनही त्यांच्यापासून वेगळे होऊ नका. याचा फायदा असा होईल की तुम्हाला वेळेवर मदत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला गेममध्ये राहण्यास आणि अधिक किल्स मिळविण्यास मदत होईल.
गरेना Free Fire Max मध्ये लँड केल्यानंतर जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर मेडी पॅक्स उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही शत्रूच्या हल्ल्याला सहज तोंड देऊ शकाल आणि तुमचे आरोग्य बिघडणार नाही. यामुळे तुम्हाला खेळात टिकून राहण्यास मदत होईल.