रायगडमध्ये ओबीसी नेते सुरेश मगर यांनी सरकारवर तीव्र टीका करत GR काढून जरांगे आणि ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. कुणबी आरक्षण मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांनी GR रद्द न झाल्यास रायगड बंद करून जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.