Free Fire MAX: 'समर रिंग' इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
समर रिंग ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 नाही तर केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य: You Tube)






