घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी केंद्र सरकार खास सबसिडी देत आहे. यासाठी केंद्र सरकारने पीएम-सूर्य घर: मुफ्त बिजली योजना (PM-Surya Ghar: Muft Bijli Yojana) सुरू केली आहे. हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे, जे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. मात्र, हे अनुदान किती आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करता येईल? तसेच, घरामध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी संपर्क कसा साधता येईल? या सर्व गोष्टी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
सावध! Netflix च्या नावाने होत आहे मोठा घोटाळा, तुमची एक चूक पडू शकते महागात
योजनेंतर्गत मिळणार सब्सिडी
मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देते. याच्या मदतीने मागच्या बाजूला पावर जेनेरेट केली जाते. निवासी घरांसाठी अनुदानाची एक निश्चित मर्यादा आहे. त्याअंतर्गत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये अनुदान दिले जाते. 3 किलोवॅटवर 18 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल. याशिवाय 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनलवर 78 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते.
पब्लिक Wi-Fi वापरताना ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात अन्यथा क्षणार्धात अकाउंट होईल रिकामा
सोलर पॅनलची मंथली किंमत किती आहे?
जर तुमचा मंथली खर्च शून्य ते 159 kWh असेल, तर 1 ते 2 kWh रुफटॉप सोलर पॅनेल तुमच्यासाठी चांगले असेल. 150 ते 300 किलोवॅटच्या मंथली वीज खर्चासाठी, 2 ते 3 किलोवॅट सौर पॅनेल सर्वोत्तम असेल. यासोबतच 300 किलोवॅटपेक्षा जास्त मंथली वीज खर्चासाठी 3 आणि अधिक किलोवॅट सोलर पॅनलची आवश्यकता असेल.
सोलर रूफटॉपसाठी ऑनलाइन अर्ज कसे करावे?