आयफोन पुन्हा एकदा चर्चेत, जगातला सर्वात पातळ फोन; काय सांगतात रिपोर्ट? (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आयफोन आपल्या नवं नवीन फीचरमुळे नेहमी चर्चेत असतो. कॅमेरा क्वालिटी, स्टोरेज त्याची डिझाइन अशे अनेक कारण आहेत ज्यामुळे अनेक वेळा चर्चेत राहतो. आता तो पुन्हा एकद चर्चेत आला आहे. त्याचा कारण काय आहे बघुयात.
एलोन मस्कचा नवीन Grok AI सध्या चर्चेत; कारण काय?
आयफोन पुन्हा एकदा चर्चेत असण्याचा कारण आहे आयफोन १७ AIR. आयफोन जगातला सगळ्यात पातळ आयफोन लाँच करणार आहे. ब्लूमबर्गच्या मार्क ज़करबर्गच्या रिपोर्ट नुसार, या फोन मध्ये कोणताच चार्जिंग पोर्ट नसणार आहे. याच्यात फिजिकल सिम ट्रे देखील नसणार.
माहिती लीक
आयफोन १७ च्या लीक आणि रिपोर्ट येन सुरु झालं आहे. रिपोर्टच्या नुसार हा फोन सर्वात पातळ आयफोन असणार आहे. आयफोन १७ AIR फक्त ५.५mm जाडीचा असू शकतो. आयफोन १७ AIR ची डिझाईन, डिस्प्ले आणि किंमत ची माहिती लीक झाली आहे. रिपोर्टच्या नुसार आयफोन १७ AIR स्लिम डिझाईन आणि फिजिकल सिम ट्रे नसणार आहे.
मार्क ज़करबर्गच्या रिपोर्ट नुसार
ब्लूमबर्गच्या मार्क ज़करबर्गच्या रिपोर्ट नुसार,या फोनमध्ये चार्जिंग पोर्टचा समाविष्ट नसणार आहे. जर हा नवीन स्लिम इफोने डेव्हलोपमेंट यशश्वी झाला तर APPLE कंपनी जास्तीत जास्त पोर्ट मुक्त स्लिम डिझाईनचे आयफोन बनवणार, असं APPLE कंपनीच्या अधिकारींचा म्हणणं आहे.
वैशिट्ये काय?
APPLE चा नवीन आयफोन ६.६ इंच ची मोठी डिस्प्ले राहणार. त्याच्यात खुपसरे फ्लॅगशिप फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. प्रो मोडलं, डायनामिक आइलैंड कटआउट और आयफोन १६ मध्ये लाइनअपमध्ये सादर केलेल्या कॅमेरा कंट्रोल बटणांसारखेच स्लिम बेज़ेल्स असतील असं लीक झालेले डमी मॉडल दर्शवितात.
आयफोन १७ AIR मध्ये १२०Hz प्रोमोशन डिस्प्ले सदारणतः प्रो मॉडल मध्ये समाविष्ट असण्याची अपेक्षा आहे. या फोन मध्ये बेस वैरिएंटमध्ये देखील APPLE A १९ चिप असणार आहे. या फोन मध्ये सिंगल कॅमेरा असण्याची अफ़वाह आहे. डमी युनिट मध्ये एकच कॅमेरा दिसत आहे.
किंमत काय?
आयफोन १७ ची किंमत जवळ पास $९०० (८०,००० रुपये) असल्याचे म्हंटले जात आहे. त्याची किंमत सध्याच्या आयफोन १६ प्लस सारखीच आहे.
जगातला पहिला पावर बँक जो पर्यावरणाला घातक ठरणार नाही; Elecom ने केलं लाँच, पाहा काय आहेत फिचर्स