• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Smartphone Tips To Clean Your Android Phone Storage Using Google

फोनचा स्टोरेज पुन्हा पुन्हा Full होतोय, मग ही सोपी ट्रिक तुमची समस्या दूर करेल

अनेकदा आपल्या स्मार्टफोनचे स्टोरेज पुन्हा पुन्हा भरू लागते. स्टोरेज भरल्यावर, तुम्हाला तुमच्या फोनमधून महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला गुगलच्या अशा सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, जे फोनचे स्टोरेज भरण्यापासून तुम्हाला वाचवू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2024 | 08:22 AM
फोनचा स्टोरेज पुन्हा पुन्हा Full होतोय, मग ही सोपी ट्रिक तुमची समस्या दूर करेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन ही आजकाल आपली एक गरज बनून राहिली आहे. आजकाल बाजारात येणारे बहुतेक स्मार्टफोन किमान 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतात. तथापि, फोनमध्ये उपस्थित असलेले महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्रांमुळे हा स्टोरेज कधी भरतो हे कळत नाही. स्टोरेज पूर्ण भरल्यामुळे, तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स योग्यरित्या उघडू शकत नाही किंवा तुमच्या फोनमध्ये कोणतीही नवीन फाइल अपलोड करू शकत नाही.

अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधून महत्त्वाच्या फाईल्स डिलीट करणे आवश्यक आहे. मात्र, आम्ही तुम्हाला आज एका ट्रिकबद्दल सांगत आहोत, जी तुम्हाला फोन स्टोरेज फुल होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करेल. तुमच्या पर्सनल फाईल्ससोबत , ॲप्स देखील Android स्मार्टफोनमध्ये बरीच जागा घेतात. या ॲप्समध्ये सतत अपडेट केल्यानंतर फोनचे स्टोरेज अधिक वेगाने भरले जाते.

हेदेखील वाचा – Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करा

male hand holding Smartphone with sign full storage icon on screen. Communication, cellular problem, bad connection concept. male hand holding Smartphone with sign full storage icon on screen. Communication, cellular problem, bad connection concept. phone storage full stock pictures, royalty-free photos & images

तुमच्या फोनमध्ये असे अनेक ॲप इन्स्टॉल आहेत, जे तुम्ही बराच काळ वापरत नाहीत आणि ते तुमच्या फोनची स्पेस कव्हर करत राहतात. एकदा तुम्ही असे ॲप्स इन्स्टॉल केले कवी नंतर त्याबद्दल विसरून जाता. गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी असे फीचर्स दिले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही हे विसरलेले ॲप्स फोनमधून आपोआप डिलीट करू शकता.

हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या

फोनमध्ये ही सेटिंग करा

  • सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Google Play Store ओपन करा
  • यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, येथे Settings पर्याय निवडा
  • त्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या General ऑप्शनवर टॅप करा
  • येथे दिसणाऱ्या अनेक पर्यायांपैकी, तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि Automatically Archive Apps चे टॉगल चालू करावे लागेलहे टोगॅल चालू चालू केल्यानंतर, तुमच्या फोनमध्ये असलेले ते सर्व विद्यमान ॲप्स Archive होऊन जातील, जे तुम्ही अजिबात वापरत नाहीत. ॲप्सच्या Archive लिस्टमध्ये गेल्यानंतर, तुमच्या फोनचे स्टोरेज पूर्णपणे मोकळे होईल आणि तुम्हाला फोनमधून कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज डिलीट करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Smartphone tips to clean your android phone storage using google

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 08:21 AM

Topics:  

  • Phone Storage

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज

Nov 14, 2025 | 11:51 AM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Year 2026 Horoscope: 2026 मधील शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे वाढणार या राशीच्या लोकांमधील संघर्ष

Year 2026 Horoscope: 2026 मधील शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे वाढणार या राशीच्या लोकांमधील संघर्ष

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!

Nov 14, 2025 | 11:38 AM
IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज पव्हेलियनमध्ये, जसप्रीत बुमराहच्या हाती लागले दोन विकेट

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज पव्हेलियनमध्ये, जसप्रीत बुमराहच्या हाती लागले दोन विकेट

Nov 14, 2025 | 11:33 AM
RuleOfLaw : पाकिस्तानची न्यायव्यवस्था ढवळून निघाली; 27 व्या घटनादुरुस्तीवर संतापलेल्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा राजीनामा

RuleOfLaw : पाकिस्तानची न्यायव्यवस्था ढवळून निघाली; 27 व्या घटनादुरुस्तीवर संतापलेल्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा राजीनामा

Nov 14, 2025 | 11:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.