Google Chrome वापरताना एकही जाहिरात दिसणार नाही! फक्त ही सेटिंग ऑन करागुगल क्रोम वेब ब्राउझर सध्या जगात सर्वाधिक वापरले जाणारे ब्राउझर आहे. हा ब्राउझर स्मार्टफोन तसेच कम्प्युटरवर वापरला जातो. जेव्हा तुम्ही कोणतीही वेबसाइट उघडता तेव्हा तुम्हाला अनेक जाहिराती दिसू लागतात. अशा परिस्थितीत, ब्राउझरमधील कोणतीही बातमी वाचून किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासारखे तुम्हाला वाटत नाही. गुगलने युजर्सची ही अडचण आता दूर केली आहे.
टेक कंपनीने कम्प्युटर आणि स्मार्टफोन युजर्ससाठी Google Chrome मध्ये रीडिंग मोड नावाचे फिचर जोडले आहे. हे फिचर ऍक्टिव्ह करून, तुम्ही तुमचा आवडता आर्टिकल कोणत्याही जाहिरातीशिवाय वाचू शकता किंवा इंटरनेटवरील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवू जाहिरातीशिवाय शकता. यासाठी तुम्हाला नक्की काय करावे लागेल ते जाणून घेऊयात.
गुगल क्रोमवर येणाऱ्या एड्स पूर्णपाने घालवण्यासाठी तुम्हाला आपल्या सेटिंगमध्ये जाऊन फक्त एक फिचर ऑन करावे लागेल. या फीचरचे नाव आहे रिडींग मोड. हे रिडींग मोड ऍक्टिव्ह करणे फार सोपे आहे. कम्प्युटर आणि स्मार्टफोनमध्ये ते कसे ऍक्टिव्ह करायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येत आहेत? या ट्रिकच्या मदतीने दूर होईल समस्या
असे केल्याने, आर्टिकल नवीन विंडोमध्ये उघडेल आणि तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय तो वाचू शकता. या टूलमध्ये तुम्हाला मजकूराचा आकार मोठा किंवा कमी करण्याचा पर्याय देखील मिळेल. याव्यतिरिक्त, आपण आपल्या आवडीनुसार बॅग्राऊंड कलर देखील बदलू शकता.
हेदेखील वाचा – स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट