Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे DeepSeek चा अर्थ? इतर चॅटबॉट्सपेक्षा किती वेगळा? AI मॉडलबद्दल सविस्तर जाणून घ्या

DeepSeek-V3 मॉडेल एक प्रगत ओपन-सोर्स AI सिस्टम आहे. या ॲपचे यश अमेरिका, ब्रिटन आणि चीनसह अनेक देशांमध्ये पाहायला मिळाले. DeepSeek AI हे ChatGPT, Gemini, Claude AI आणि Meta AI सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 10:39 AM
काय आहे DeepSeek चा अर्थ? इतर चॅटबॉट्सपेक्षा किती वेगळा? AI मॉडलबद्दल सविस्तर जाणून घ्या

काय आहे DeepSeek चा अर्थ? इतर चॅटबॉट्सपेक्षा किती वेगळा? AI मॉडलबद्दल सविस्तर जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

चीनच्या AI मॉडेल DeepSeek ची लोकप्रियता अवघ्या दोन ते तीन दिवसांत प्रचंड वाढली आहे. DeepSeek ने चॅटबॉट्सला मागे टाकत अमेरिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. DeepSeek बद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. DeepSeek काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, लोकांना याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. चला तर मग DeepSeek बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)

Starlink बाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच भारतात होणार एंट्री! जाणून घ्या सविस्तर

डीपसीकचा लोगो नक्की काय सांगतो?

Deepseek लोगो कंपनीच्या कोर वॅल्यू आणि ध्येयाबद्दल सांगतो.

डीप- यामध्ये डीप म्हणजे रिसर्च, इनोवेशन आणि चांगले अंडरस्टँडिंग. हे कंपनीच्या त्या ध्येयांबद्दल सांगते, जे ‘अगदी कठीण’ प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे.

सीक- डीपसीकमध्ये सीक म्हणजे ज्ञान, शोध आणि सतत सुधारणा. हे अत्याधुनिक उपायांसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते.

व्हिज्युअल डिझाईन – लोगोच्या डिझाईनमध्ये लाटा आणि थर यांसारख्या घटकांचा समावेश होतो, जो शोध प्रगती आणि नावीन्यपूर्ण दिशेने प्रवास दर्शवतो. एकंदरीत, DeepSeek लोगो नॉलेज-ड्राइवन आइडेंडिटी प्रतिबिंबित करतो.

कलर पॅलेटमध्ये विश्वास, बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निळ्या रंगाची छटा आहे, तसेच सर्जनशीलता आणि ऊर्जा प्रतिबिंबित करण्यासाठी वाइब्रेंट कलर्सचा वापर आहे.

डीपसीक नक्की आहे तरी काय?

DeepSeek-V3 मॉडेल एक प्रगत ओपन-सोर्स AI सिस्टम आहे. OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकून Apple च्या App Store वर हे टॉप-रेट केलेले मोफत ॲप बनले आहे. या ॲपचे यश अमेरिका, ब्रिटन आणि चीनसह अनेक देशांमध्ये पाहायला मिळाले. डीपसीकच्या अचानक वाढीने सिलिकॉन व्हॅलीचे लक्ष वेधून घेतले आहे.

डीपसीकचा निर्माता लियांग वेनफेंग?

लिआंग वेनफेंग हा इंडस्ट्रीमध्ये एक डार्क हॉर्स म्हणून उदयास आला आहे, काहींनी त्याला चीनचा सॅम ऑल्टमन असेही म्हटले आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास रंजक ठरला आहे. 2024 च्या मुलाखतीत वर्णन केल्याप्रमाणे तो 1980 च्या दशकात चीनच्या “पाचव्या-स्तरीय शहर” ग्वांगडोंगमध्ये वास्तव्यास होता. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते.

DeepSeek AI मध्ये काय विशेष?

DeepSeek AI चिनी संशोधन प्रयोगशाळेने बनवले आहे. हे ChatGPT, Gemini, Claude AI आणि Meta AI सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करत आहे. DeepSeek v3 हे 671 बिलियन पॅरामीटर एक्सपर्ट्सचे मिक्स्चर आहे आणि ते ‘Advanced Reasoning Model’ वापरते, ज्यामुळे ते OpenAI च्या 01 पेक्षा चांगले बनवते. DeepSeek हे OpenAI च्या 01 मॉडेलपेक्षा 20 ते 50 पट अधिक किफायतशीर आणि चांगले मानले जाते. हे ChatGPT आणि Cloud AI पेक्षा सात ते 14 टक्के चांगले कार्य करते.

स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल! आता Lithium-ion नाही तर ‘या’ची मिळणार बॅटरी, कधी विचारही केला नसेल…

चीन के AI मॉडल डीपसीकवर टेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गूगल सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, मला वाटते की आपण चीनच्या विकासाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीनच्या एआय मॉडेलशी स्पर्धा करण्यासाठी आम्हाला वेगाने काम करावे लागेल.

Web Title: Tech news what is meaning of deepseek how it is different from other ai chatbot know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
1

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
2

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य
3

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.