• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Use Some Easy Tips For Booking Confirm Railway Ticket

घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? ‘या’ टीप्स फॉलो करा

कन्फर्म तिकिटांच्या धडपडीत अनेक जण असे आहेत की ज्यांना तिकीट मिळत नाही. विशेषतः सणासुदीच्या काळात. या निमित्ताने कन्फर्म तिकीट बुक करणं हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे नोकरदारांना खूप त्रास होतो. रेल्वेची एक सुविधा आहे जी तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळविण्यात मदत करू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2024 | 09:17 AM
घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)

घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जे लोक त्यांच्या घरापासून दूर राहतात त्यांना वर्षातून फक्त काही वेळा घरी जाण्याची संधी मिळते. पण अशा परिस्थितीत घरी जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेचं कन्फर्म तिकीट. घरापासून दूर राहणाऱ्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी मिळाली तरी त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना घरी जाण्यासाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट.

हेदेखील वाचा-HMD Skyline स्मार्टफोन भारतात झाला लाँच! बिघडलेला फोन स्वत: करू शकाल दुरुस्त, आज होणार पहिली विक्री 

सणासुदीच्या काळात किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं सर्वात अवघड गोष्ट आहे. अशा परिस्थीतीत तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी एजंटला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरी जाण्यासाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

फेस्टिव्ह सीझनमध्ये कन्फर्म तिकीट

तिकिटांच्या गर्दीत, जर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय रेल्वेचे कन्फर्म तिकीट हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट कोण मिळवून देऊ शकेल. प्रवासाला सोयीस्कर बनवण्यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी नवनवीन वैशिष्ट्ये देत असते. 2015 मध्ये रेल्वेने ‘विकल्प पर्याय’ योजना सुरू केली होती. यामध्ये, प्रवाशाला एकाच वेळी दोन किंवा अधिक गाड्या निवडण्याचा पर्याय मिळतो. एक प्रवासी जास्तीत जास्त 7 ट्रेन निवडू शकतो. जास्तीत जास्त ट्रेन निडल्यामुळे तुम्हाला रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढते.

हेदेखील वाचा- UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय, असा होणार फायदा

पर्यायी ट्रेन निवास योजना

ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक करताना तुम्ही दोन किंवा अधिक ट्रेन निवडल्यास, तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये 7 गाड्या प्राधान्याने ठेवता येतील. असे केल्याने रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढते. रेल्वेने देऊ केलेल्या या योजनेला पर्यायी ट्रेन निवास योजना (ATAS) म्हणतात. या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक लोक याचा वापर करून कन्फर्म तिकिटे मिळवतात. या माध्यमातून प्रत्येकाला तिकीट देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यामध्ये तुमचे तिकीट एका मार्गावरील इतर ट्रेनमध्ये ट्रान्सफर केले जाते.

रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे

  • रेल्वेच्या या सुविधेत, एकाऐवजी अनेक गाड्या निवडण्याचा पर्याय आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल.
  • प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळते की नाही हे पूर्णपणे ट्रेन आणि सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
  • समजा तुम्हाला पर्यायी ट्रेनमध्ये कन्फर्म केलेले तिकीट मिळाले आणि तुम्हाला ते रद्द करायचे असेल, तर रद्द करण्याचे शुल्क पर्यायी ट्रेनमधील बर्थ/ट्रेनच्या स्थितीनुसार असेल.
  • जर एखाद्या प्रवाशाला पर्यायी ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळाले असेल, पण त्याला प्रवास करायचा नसेल, तर अशा परिस्थितीत रिफंड मिळवण्याची पद्धतही रेल्वेने दिली आहे.
  • तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी, प्रवासी TDR विनंती दाखल करून परतावा मागू शकतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने परतावा परत येतो.
  • हा लाभ घेण्यासाठी तिकीट ऑनलाईन बुक करावे लागेल. रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करताना ही सुविधा उपलब्ध नाही.

Web Title: Use some easy tips for booking confirm railway ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • Railway Tickets

संबंधित बातम्या

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…
1

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक; पहिल्या 15 मिनिटांत…

Railway Reservation: पहिली 15 मिनिट्स केवळ आधारशी जोडलेल्या IRCTC युजर्ससाठी, रेल्वे आरक्षणाचा नवा नियम
2

Railway Reservation: पहिली 15 मिनिट्स केवळ आधारशी जोडलेल्या IRCTC युजर्ससाठी, रेल्वे आरक्षणाचा नवा नियम

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
3

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

Tatkal Ticket Booking: मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
4

Tatkal Ticket Booking: मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

Asia Cup Final : फोटोशूट करण्यास नकार दिल्यामुळे पाकचा कर्णधार सूर्यावर संतापला! म्हणाला – मी काहीही करु शकत…

Asia Cup Final : फोटोशूट करण्यास नकार दिल्यामुळे पाकचा कर्णधार सूर्यावर संतापला! म्हणाला – मी काहीही करु शकत…

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

Sambhajinagar Crime:पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचाही गळफास; कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय

Sambhajinagar Crime:पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचाही गळफास; कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral

स्वतःचा जीव धोक्यात घालून, श्वानाला वाचवले! थेट विहरीतच मारली उडी अन् काठाशी आला खरा पण शेवटी घातक ठरली एक चूक… Video Viral

आता फ्रीमध्ये नाही चालणार Facebook आणि Instagram! दर महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये, या युजर्ससाठी कंपनीने घेतला निर्णय

आता फ्रीमध्ये नाही चालणार Facebook आणि Instagram! दर महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये, या युजर्ससाठी कंपनीने घेतला निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.