• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Fatal Accident On Shelgaon Mahavishnu Bend Road Sadashiv Appa Halage Dies Nanded News

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

घरातून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडलेले हालगे यांचा चालता-बोलता झालेल्या या दुर्दैवी अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी कळताच हालगे परिवारास मोठा धक्का बसला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 04:38 PM
Fatal accident on Shelgaon Mahavishnu bend road, Sadashiv Appa Halage dies Nanded News

शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर भीषण अपघात सदाशिव अप्पा हालगेचा मृ्त्यू झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Parbhani News : परभणी : जिल्ह्यातील शेळगाव महाविष्णु (ता. सोनपेठ) येथे बसस्थानकासमोरील वळणावर भरधाव टैंकरखाली चिरडून ज्येष्ठ नागरिक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात (Accident News) ७१ वर्षीय सदाशिव अप्पा हालगे यांचा जागीच मृत्यू झाला. मयत सदाशिव अप्पा हालगे हे दररोजप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी सोनपेठकडे जाणाऱ्या (एम.एच.२३. डब्ल्यू. ३१०६) क्रमांकाच्या टँकरने बसस्थानकाजवळील वळणावर त्यांना मागील टायरखाली चिरडले. अपघात इतका गंभीर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Nanded News)

घरातून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडलेले हालगे यांचा चालता-बोलता झालेल्या या दुर्दैवी अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी कळताच हालगे परिवारास मोठा धक्का बसला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे. घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.

हे देखील वाचा : वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

टँकर चालकास घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन व कुंडलिक वंजारे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. संबंधित टैंकर ताब्यात घेण्यात आला असून चालकास ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. मृत सदाशिव अप्पा हालगे हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गिरीश अप्पा हालगे यांचे वडील व वैद्यकिय अधिकारी डॉ. सीद्धेश्वर हालगे यांचे बंधु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुली असा परिवार मोठा आहे. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनविकरण्यात आले. दरम्यान, परभणी-सोनपेठ व गंगाखेड-सोनपेठ या महामार्गावर वाहनांची संख्या वाढत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे देखील वाचा : ‘… नवीन ट्रेंड समोर येतोय’; Assam CM विरुद्ध याचिका; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

किराणा दुकानात देशीदारू विक्री

नांदेड (वा.) जिल्ह्यात सुरू नलेल्या अवैध व्यवसायांवर आळा लण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन फ्लश आऊट’ ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाभर एकाच दिवशी करण्यात आलेल्या समन्वित कारवाईत ७२ गावांविरुद्ध ६४ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये  ८ लाख २९ हजार ९०५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.  या या दरम्यान अवैध दारू विक्री, हातभट्टी मंती, जुगार अड्डे तसेच अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अतंर्गत कारवाई

विशेष म्हणजे, एका किराणा दुकानात देशी दारूची विक्री सुरू असल्याचे पोलिसांनी उघड केले असून संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागांत लपूनछपून देशी व हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच सीमावर्ती भागात वलबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डुचांवरही छापे टाकण्यात आले. या अनुचांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवैध रेती उपशालाही आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथकांमार्फत कारवाई करण्यात येत असून पुढील काळातही अशा मोहिमा सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Fatal accident on shelgaon mahavishnu bend road sadashiv appa halage dies nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Accident Death
  • nanded accident news
  • nanded news

संबंधित बातम्या

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये
1

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर
2

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
3

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी
4

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

Feb 16, 2026 | 05:55 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Feb 16, 2026 | 05:54 PM
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM
Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Feb 16, 2026 | 05:39 PM
AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

Feb 16, 2026 | 05:37 PM
Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Feb 16, 2026 | 05:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.