• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Mp Dr Ajit Gopchhade And Mp Ashok Chavan Support Nandeds Development Works In Delhi

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा विकासकामांसाठी पाठपुरवठा करत दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2026 | 04:25 PM
MP Dr. Ajit Gopchhade and MP Ashok Chavan support Nanded's development works in Delhi

खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेडच्या विकासकामांसाठी दिल्लीमध्ये पाठपुरवठा केला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संसदेच्या अधिवेशनात नांदेडच्या खासदारांचा समावेश
  • खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा विकासकामांसाठी पाठपुरवठा
  • ‘नमामी गोदावरी’ साठी घेतला पुढाकार
अमृत देशमुख  : नांदेड : संसदेमध्ये यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 पार पडले आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थंसंकल्प सादर केला. यावेळी नांदेडमधील खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण हे देखील सहभागी झाले होते. (Nanded News) रेल्वे, आरोग्य सुविधा, गोदावरी शुद्धीकरण यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांबाबत नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेवून भाजपाचे ‘अॅक्टीव्ह’ खासदार डॉ. अजित गोपछडे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या कार्यतत्परतेचे चुणूक सर्वांना दाखवून दिली आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारद्वय हे मागील आठवड्यात राजधानी दिल्लीत होते, रोज मंत्र्यांच्या भेटीचे नियोजन करत त्यांनी आपल्या मागण्या कशा रास्त आहेत, हे त्यांना पटवून दिले, मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर या दोघांनी ती माहिती व्यवस्थित माध्यमांकडे पोहोचवत ‘हम भी है सक्रिय’ चा संदेश सर्वत्र पोहोचविला. त्यांच्या दिल्लीतील भेटीगाठीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली, या भेटींच्या माध्यमातून नांदेडच्या पदरात विकासाचे ‘दान’ पडले. विकासकामांची खासदारद्वयांची सुपरफास्ट एक्स्प्रेस दिल्लीत धावली. आठवडाभरात विविध प्रश्नांवर राज्यसभेत नांदेडचा आवाज घुमला.

हे देखील वाचा : उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

‘नमामी गोदावरी’ साठी घेतला पुढाकार

डॉ. गोपछडे यांनी आपली वेगळी ओळख राजधानी दिल्लीत निर्माण केली असून प्रत्येक दिल्ली दौऱ्यात काही तरी नवीन मागण्या ते मंत्र्यांच्या दरबारात मांडतात, व त्याबाबतचे ठोस आश्वासन घेवूनच ते नांदेडला परततात अधिवेशनादरम्यान राज्यसभेत जास्तीत जास्त प्रश्न मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नॉनस्टिक प्लॉस्टिकचा किचनमध्ये छुपा
धोका, नांदेड, बिलोली येथे डाक विभागासाठी उभारावी, गोदावरी शुद्धीकरण ‘नमामी गोदावरी ‘सीजीएचएस वेलनेस सेंटरला मंजुरी, सीसीआरएएस अनुसंधान केंद्राची मागणी, नांदेडमध्ये दुग्ध व्यवसायाला गती द्यावी, यौन उत्तेजक औषधीची बेकायदेशीर विक्री रोखा आदी विषयांवर मुद्देसूद मांडणी त्यांनी केली.

हे देखील वाचा : त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

तीन विधेयके निर्णायक

अद्ययावत इमारत, सुरक्षित आरोग्य, ग्राहक संरक्षण व वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी राज्यसभेत डॉ. गापेछडे यांनी तीन महत्त्वपूर्ण विधेयके सादर केली. ही तीनही विधेयके निर्णायक ठरणार आहेत, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलबी उभारणी हा त्यांचा जिव्हाळाच्या प्रश्न असून त्याबाबत त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीयर शिक्कामोर्तब केले, खा. गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले. स्थानिक विभागस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर राज्यसभेत प्रश्न मांडून डॉ. गोपछडे यांनी आपल्यातील ‘चतुरस्व’ ते ची झलक दाखवून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून सीमा सुरक्षा, राष्ट्रीय भाषा, व मराठवाडा विकासाबाबत निवेदन दिले. तसेच मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून निवेदन दिले. दिल्ली भेटीत प्रत्येकवेळी काही ना काही नांदेडकरांच्या हिताची बाब पदरात पाडून घेण्याचे काम खा. चव्हाण, डॉ. गोपछडे यांनी आजपर्यंत केले आहे, मागील आठवडा दिल्लीतील भेटीगाठीच्या वृतांताने चांगलाच चचैत आला. वेगवेगळ्या प्रश्नांची केलेली मुद्देसूद मांडणी, संबंधित मंत्र्यांकडून मिळालेली सकारात्मक उत्तरे, विकासकामांना त्यातून मिळालेली गती आदी बाबी दोन्ही खासदारांसाठी ‘फलदायी ठरल्या आहेत. दिल्लीत त्याचे वाढलेले ‘वजन’ राजकीयदृष्टया नांदेडकरांच्या फायद्याचे ठरत आहे.

Web Title: Mp dr ajit gopchhade and mp ashok chavan support nandeds development works in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • budget 2026
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार
1

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर
2

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
3

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी
4

Parbhani News : परभणीला वाढीव निधी द्यावा..! राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM
Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Switzerlandमध्ये बर्फवृष्टीचा हाहाकार! ५० हून प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरुन घसरली

Feb 16, 2026 | 05:39 PM
AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

Feb 16, 2026 | 05:37 PM
Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Feb 16, 2026 | 05:36 PM
Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 16, 2026 | 05:32 PM
गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Feb 16, 2026 | 05:31 PM
Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Feb 16, 2026 | 05:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.