Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आता अनेक नवीन फायदे मिळणार आहेत. प्लॅनमध्ये यूजर्सना व्हिडीओ डाऊनलोड करण्याची देखील सुविधा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 12:08 PM
यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार 'या' सुविधा...

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार 'या' सुविधा...

Follow Us
Close
Follow Us:
  • फीचर्समुळे यूजर्सना लागली लॉटरी
  • बदल यूजर्सने दिलेल्या फीडबॅकच्या बेसवर करण्यात आले
  • प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना नवीन फायदे मिळणार
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने त्यांच्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने त्यांच्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये आता दोन नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. या फीचर्समुळे यूजर्सना खरंच लॉटरी लागली आहे. आता युट्यूबचा प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना बॅकग्राउंड प्ले आणि ऑफलाईन डाऊनलोड सारख्या सुविधा देखील वापरता येणार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे बदल यूजर्सने दिलेल्या फीडबॅकच्या बेसवर करण्यात आले आहेत आणि कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाईट प्लॅन आता पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर होणार आहे. युट्यूबचे हे अपडेट रोलआऊट होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या सर्व यूजर्सना हे नवीन फायदे मिळणार आहेत. प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये कंपनीने कोणते बदल केले आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

Tech Tips: हातात स्मार्टवॉच, पण तरीही लागतेय फोनची गरज? डिव्हाईस खरंच कामाचं की फक्त फॅशनपुरतंच? खरेदीपूर्वीच वाचा

युट्यूबच्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये कोणते बदल?

युट्यूबने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आता अनेक नवीन फायदे मिळणार आहेत. आता प्लॅनमध्ये बॅकग्राऊंड प्लेचा सपोर्ट मिळणार आहे याचा अर्थ असा आहे की, अ‍ॅप मिनिमाईज केल्यानंतर किंवा स्क्रीन लॉक केल्यानंतर आता व्हिडीओ थांबणार नाही. हे फीचर अशा यूजर्ससाठी फायद्याचं ठरणार आहे, जे युट्यूबवर पॉडकास्ट किंवा इंटरव्यू ऐकतात. खरं तर पॉडकास्ट किंवा इंटरव्यू ऐकताना अनेकांना स्क्रीन पाहण्याची गरज नसते. त्यामुळे यूजर्सनी अशी मागणी केली होती की, असे एखादे फीचर युट्यूबने जारी करावे ज्यामुळे स्क्रीन लॉक केल्यानंतर देखील व्हिडीओ थांबणार नाही. आता यूजर्सची हीच इच्छा पूर्ण झाली आहे. आता प्रिमियम लाईट प्लॅन यूजर्स व्हिडीओ पाहताना जेव्हा स्क्रीन लॉक करतील तेव्हा व्हिडीओ थांबणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Over the next few weeks, we’re introducing new features to our @youtube Premium Lite tier. You’ll soon be able to enjoy most videos offline and in the background, in addition to most videos ad-free. Excited to keep giving our subscribers more flexibility to choose the YouTube… pic.twitter.com/7vroOdAbYZ — Neal Mohan (@nealmohan) February 24, 2026

इंटरनेट नसताना देखील व्हिडीओ पाहू शकतील

यासोबतच प्लॅनमध्ये यूजर्सना व्हिडीओ डाऊनलोड करण्याची देखील सुविधा मिळणार आहे. यामुळे यूजर्स इंटरनेट नसताना देखील व्हिडीओ पाहू शकणार आहेत. याशिवाय, लाईट प्लॅनमध्ये आता व्हिडीओ पाहण्याचा अनुभव प्रिमियम प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्ससारखाच होणार आहे. तथापी, प्रिमियम लाईट प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना युट्यूब म्युझिक आणि म्यूजिक व्हिडीओ डाऊनलोड करण्याची परवानगी मिळणार नाही. हे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी यूजर्सना युट्यूब प्रिमियम प्लॅन खरेदी करावा लागणार आहे.

Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

युट्यूब प्लॅनची किंमत

युट्यूब प्रिमियम लाईट प्लॅनची किंमत 89 रुपये प्रति महिना सुरु होते. तर रेगुलर वाल्या युट्यूब प्रिमियम प्लॅनची सुरुवातीची किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. रेगुलर प्लॅनमध्ये सर्व व्हिडीओवर जाहिराती, युट्यूब म्युझिक प्रिमियम, बॅकग्राउंड प्ले आणि डाउनलोड वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, लाईट यूजर्ससाठी युट्यूबच्या या हालचालीमुळे प्रीमियम लाईट पूर्वीपेक्षा खूपच चांगले होत आहे आणि आता ते निवडणे वापरकर्त्यांसाठी अधिक शहाणपणाचा पर्याय असू शकतो.

Web Title: Youtube premium lite plan users will get these benefits also know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
1

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
2

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या
4

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.