World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मनीच्या Quantum Systems कंपनीवर सायबर हल्ला झाला. अपडेट सर्व्हरमध्ये मालवेअर आढळल्यानंतर जर्मन सैन्याने खबरदारी म्हणून ड्रोन वापर थांबवला. कंपनीने धोका नियंत्रणात आणल्याचे सांगितले असून…
Cyber Fraud News: फेसबुकवरील स्वस्त साडीच्या जाहिरातीला भुललेल्या ७१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची सायबर भामट्यांनी केली तब्बल ८ लाख ६४ हजारांची फसवणूक; पार्सल अडकल्याचे नाटक करून उकळलेल्या રक्केमेने परळीत उडाली खळबळ!
Binance Cyber Attack : बायनान्सवरील ६.३ अब्ज डॉलरच्या सायबर चोरीसाठी हॅकर्सनी बनावट नोकरीच्या मुलाखतींचा वापर केल्याचे समोर आले आहे. एका इंजिनिअरच्या संगणकावर ताबा मिळवून कंपनीच्या अंतर्गत AI साधनाद्वारे अन्य दोन…
Cyber Fraud News: ओटीपी नाही अन् लिंकवर क्लिकही नाही, तरीही बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्यावर परदेशातून सायबर चोरट्यांनी डल्ला मारत एकाच रात्रीत ६ संशयास्पद व्यवहार केले. दुसरीकडे…
Breaking News : युरोपमधील अनेक देशांतील सुपरमार्केटच्या फ्रीज आणि फ्रीजरवर सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी तापमान ५० अंशांपर्यंत वाढल्याने अन्नसाठा खराब झाला. फ्रान्समधील घटनेनंतर पुन्हा अशा…
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियाने कळवले आहे की त्यांच्या सार्वजनिक आपत्कालीन सूचना ॲप्सवर सायबर हल्ले झाले, ज्यामुळे वापरकर्त्यांना चुकीची माहिती मिळाली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि रशियाने त्यांच्या…
SBI Data Leak Confirmed : हॅकर्सच्या दाव्यानंतर आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' SBI ने ३,८९७ ग्राहकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची अधिकृत पुष्टी केली…
Cyber Attack : इस्रायली कंपनी डिस्कव्हर-टेकवर ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून लाखो लोकांवर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, त्यांच्या जाहिराती १,२०,००० वेबसाइट्स आणि ७५,००० ॲप्सपर्यंत पोहोचल्या होत्या.
Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर DDoS हल्ल्यांच्या १,००० हून अधिक लाटा आल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या प्रमुख एला पामफिलोवा यांनी केला आहे.
Cyber Attack Tips: सायबर अटॅकचे शिकार झाल्यानंतर घाबरून न जाता काही योग्य पाऊलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
Cyber Attack Threat: डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एक नवीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या कठोर राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी केला आहे, जो खाजगी कंपन्यांना परदेशी सायबर गुन्हेगारांविरुद्ध हॅकिंग कारवाया करण्याची परवानगी देतो.
Iran Cyber Attack: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील जलव्यवस्थेवर झालेल्या सायबर हल्ल्यांमुळे चिंता वाढली आहे. मिनेसोटामधील किमान ३० नगरपालिका जलव्यवस्थांवर समन्वित सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
बँक ऑफ बडोदाच्या डेटा लीकच्या बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. तरी घाबरून जाण्याऐवजी सतर्क राहणे गरजेचे आहे. सायबर फसवणुकीपासून तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी नेट बँकिंगचा पासवर्ड बदलणे, ओटीपी…
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर येत आहे. एका हॅकर ग्रुपने बँकेचा तब्बल १ टीबी डेटा हॅक करून डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. यामध्ये…
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी Air Suvidha 2.0 हे पोर्टल वापरणे अनिवार्य असतानाच, या नावाने बनावट वेबसाईट्स बनवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान…
भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित गोपनीय माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सायबर सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून संबंधित कंपनीने सायबर…
आपण सोळा वर्षाचे होतो तेव्हा काय करायचो. पुस्तकं वाचायचो, मोबाईल हा प्रकार देखील वापरण्याची तितकीशी अक्कल नव्हती. पण या एका सोळा वर्षांच्या मुलाने केवळ एका वर्षात सायबर फसवणुकीद्वारे १०० कोटी…
CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी याने सीबीएसई आणि आयआयटीच्या सायबर टीमसोबत काम करण्याचे निमंत्रण मिळाल्याचा मोठा दावा केला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
CBSE 12th Marks Verification & Re-evaluation: सीबीएसई १२ वीच्या गुण पडताळणीसाठी ६ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंतच अर्ज करता येणार आहे. पोर्टलवरील सायबर हल्ला आणि अर्जांची आकडेवारी येथे वाचा.
Global Cyber Attack : शायनीहंटर्सने जगभरातील ९,००० शैक्षणिक संस्थांच्या कॅनव्हास लर्निंग प्लॅटफॉर्मवर एक मोठा सायबर हल्ला केला आहे. हॅकर्सनी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांकडून बिटकॉइनमध्ये खंडणीची मागणी केली.