अजय पटले याच्या घरून अधिकाऱ्यांनी घरगुती वापराचे 10 भरलेले गॅस सिलिंडर, 1 छोटा तर 5 मोठे रिकामे गॅस सिलिंडर तर एक कमी प्रमाणात अतिज्वलनशील गॅस असलेले व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर,…
पोलिसांना लालखडी परिसरातील इमामनगरात घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या ऑटोमध्ये फिलिंग होत अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन गुन्हेने घटनास्थळी धाड टाकली.