Assumption Island: चीनने जिबूतीमध्ये आपला नौदल तळ बांधला आहे. असम्पशन बेटावर नियंत्रण मिळवून, भारत पश्चिम हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवू शकतो.
भारताने श्रीलंकेच्या लष्कराला ५० लाख अमेरिकी डॉलर्सहून अधिक किमतीची लष्करी उपकरणे आणि आघात उपचार उपकरणे दान केली आहेत. ही उपकरणे भारतीय नौदलाच्या 'शारदा' जहाजातून कोलंबो येथे पोहोचवण्यात आली.
Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलाने १०+२ (बीटेक) कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत जानेवारी २०२७ कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. १२ वी PCM आणि JEE Main उत्तीर्ण उमेदवारांसाठी अधिकारी होण्याची ही मोठी…
भारतीय नौसेनेत बीटेक कॅडेट एंट्रीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक निकष आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून संरक्षण क्षेत्रात करिअर करू…
Indian Navy B.Tech Entry 2026: भारतीय नौसेनेने १२ वी बी.टेक कॅडेट एन्ट्री स्कीम २०२६ ची अधिसूचना जारी केली आहे. एकूण ६० जागांसाठी जेईई मेन २०२६ च्या रँकवर आधारित निवड कशी…
Indian Navy: भारतीय विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यातील जहाजे, मोहीम सुरू होताच तात्काळ पाकिस्तानच्या मकरान किनाऱ्याकडे रवाना झाली.
आपल्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी विविध संघर्ष क्षेत्रांमध्ये आणि विविध भूप्रदेशांमध्ये सेवा बजावली असून, अनेक कमांड, स्टाफ आणि प्रशिक्षण पदांवर काम…
INS Sagardhwani Vietnam visit 2026 : आयएनएस सागरध्वनी 5 मे 2026 रोजी व्हिएतनाममधील कॅम रान येथे दाखल झाली. भारत-व्हिएतनाम वैज्ञानिक सहकार्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
Indian Ocean: हिंद महासागराच्या संरक्षणासाठी श्रीलंका आणि भारताने पुन्हा एकदा द्विपक्षीय डायव्हिंग सराव आयोजित केला आहे. IN-SLN DIVEX 2026 या सरावाच्या चौथ्या आवृत्तीने दोन्ही देशांमधील वाढते नौदल सहकार्य प्रदर्शित केले.
Indian Navy : भारताच्या नौदलाची ताकद आता वाढत चालली आहे. यामुळे चीनसह पाकिस्तानच्या छातीत धडकी भरली आहे. नुकतेच भारताने आपल्या नौदलात गुपचूप तिसरे घातक शस्त्र उतरवले आहे. यामुळे हिंद महासागरात…
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबारानंतर भारतीय नौदलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पर्शियन आखाताजवळ भारतीय नौदलाची सात जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
Iran-US War : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांवर हल्ला केला. याबद्दल विचारले असता ट्रम्प संतापले. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.
स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई सारख्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. इराण-इस्रायल यांच्यातील तीव्र संघर्षामुळे पर्शियन आखातात अडकून पडलेली २ भारतीय जहाजे ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ परत येत…
Hormuz Strait : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक तेल आणि एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक होते. गेल्या २४ तासांत या मार्गातून एकही कच्च्या तेलाचा टँकर गेलेला नाही. जाणून घ्या सविस्तर.
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर हा वाद तीव्र झाला. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक तपास आणि चर्चा सुरू केली. अलिकडेच, दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय परिस्थितीत शेजारील देशांमध्ये आयएसआयच्या कारवाया वाढत…
पश्चिम आशियातील संकटामुळे सागरी मार्गांमध्ये व्यत्यय आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सीमाशुल्क विभागाने भारतीय बंदरांवर परत येणाऱ्या निर्यात मालाच्या व्यवस्थापनासाठी नियम जारी केले आहेत.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाला तैनात करण्याचा विचार करत आहे.
Dangerous Submarine: भारतीय नौदलाला एक नवीन पाणबुडी मिळू शकते. दरम्यान, जगातील सर्वात धोकादायक पाणबुडी कोणत्या देशाकडे आहे ते जाणून घेऊया. आणि जाणून घ्या काय आहे खासियत?