अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या कार्यकारी आदेशामुळे इंडिया पोस्टच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. आता टपाल विभागाने या सुधारित अमेरिकन आयात आवश्यकतांचे पालन करून सेवा पुन्हा सुरू केली आहे.
Post Office Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची एक योजना आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे. कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रीय बचत…
Indian Post Services: टपाल विभागाने अमेरिकेसाठी सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त $१०० पर्यंत किमतीची पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तू स्वीकारल्या जातील.
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम योजना आहे ज्यांना मासिक उत्पन्न हवे आहे. दीर्घकालीन गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी ही योजना अनुकूल आहे.
लवकरच राखीपौर्णिमेचा सण असून यामुळे लांब राहणाऱ्या भावांना पोस्टद्वारे राखी पाठवण्याची बहिणींची तयारी सुरु आहे. मात्र वडगाव मावळमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे बहिणींचा हिरमोड झाला आहे.
India Post's Registered Post Service closure: टपाल विभागाचे सचिव आणि महासंचालकांनी सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, शाळा-महाविद्यालये आणि टपाल सेवा वापरणाऱ्यांना १ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे स्पीड पोस्टकडे वळण्याचे निर्देश
भारतीय डाक विभागामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरी मिळवता येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेख वाचा.
Post Office Saving Scheme: आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा ४ बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि खूप चांगला नफा कमवू शकता. पैसे गुंतवणे खूप महत्वाचे…
Post Office FD: बँकांसोबतच, पोस्ट ऑफिसकडूनही एफडी योजना दिल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षितपणे गुंतवू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमचे पैसे एफडीमध्ये गुंतवायचे असतील तर तुम्ही पोस्ट…
भारतीय डाक विभागात भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी २१ जागा भरण्यात येणार आहेत. मार्चच्या ३ तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
भारतीय टपालमध्ये मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले असून ३ मार्चपासून याला सुरुवात करता येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी लवकरच अर्ज करता येणार आहे. एकूण २५,००० पदे या माध्यमातून भरण्यात येणार…
विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन आवडीनुसार वैचारिकतेला चालना मिळाली.
ब्लूमिंगडेल्स प्री-प्रायमरीचा ४५वा वर्धापनदिन तसेच जसूबेन एमएल स्कूलचा ४४वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने खार शाळेच्या आवारांमध्ये दोन स्पेशल कव्हरचे प्रकाशन केले.
भारतीय टपाल विभागात 44,228 पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. त्यामुळे आता तुम्ही १० वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. या भरतीसाठी…
भारतीय पोस्ट खात्यात देशातील 23 वेगवेगळ्या सर्कलसाठी 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या १५ जुलै २०२४…