Arvind Kejriwal on PM Modi: ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल कोलकाता येथील निवडणूक आखाड्यात उतरले. भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, मोदींचे केवळ तीनच मित्र आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "निवडणूक जवळ आली की केंद्र सरकार आणि भाजपला आमचे दोष दिसू…
कोलकातामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता सुमारे ५.० होती. त्यामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पळू लागले. भूकंपाचे केंद्र बांगलादेशातील खुलना येथे असल्याचे वृत्त आहे.
विमानाच्या कॅप्टनने कोलकाता विमानतळावर उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याची शक्यता नोंदवली होती. हे विमान दुपारी २:४९ वाजता कोलकाता एनएससीबीआय विमानतळावर पोहोचले. विमान २३६ प्रवाशांसह विमानात होते.
Kolkata Jhal Muri Recipe : झालमुरी हा कोलकात्याचा एक फेमस स्ट्रीट फूड आहे. मुंबईच्या भेळप्रमाणेच दिसणाऱ्या या पदार्थाची चव थोडीशी हटके आहे. याची चटपटीत चव संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरते.
Mamata Banerjee on Durgapur Gangrape: रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, "मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये," असे विधान केले.
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा कोलकात्यातील कालीघाट मंदिरात प्रार्थना केली आणि दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले. ऑपरेशन सिंदूर या थीम असलेल्या या पंडालमध्ये श्रद्धांजली वाहिली.
लक्झरी कारमध्ये आवर्जून Rolls-Royce चे नाव घेतले जाते. रोल्स रॉइसच्या कार त्यांच्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात.मात्र हाच परफॉर्मन्स भर पावसात थंड पडला आहे.
बंगालमध्ये 'अनधिकृत बंदी' असतानाही 'द बंगाल फाइल्स' कोलकातामध्ये होणार प्रदर्शित आहे, पल्लवी जोशी यांच्या मते, "राजकीय दबाव आणि धमकी"मुळे राज्यात या चित्रपटावर "अनधिकृत बंदी"
TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.
दिल्ली-कोलकाता-जयपूर नाही, तर ही शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित! NARI च्या २०२५ च्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर. तुमच्या शहराची सुरक्षा रँकिंग जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.
आरोपीने पीडित मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने तो नाकारला. या रागातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला, परंतु ती या झटापटीत जखमी झाली.
कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजशी संबंधित एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे.
फिश प्रेमी असाल तर नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. हा कोलकाताचा एक पारंपरिक पदार्थ असून यात माशाला मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून…
अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA च्या भारतातील तळांवर मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येशी संबंधित नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांवरून CIA चे गुपित समोर आले आहे.