NASA Plane Crash : नासाच्या संशोधन विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लँडिग गियर फेल झाल्याने विमान धावपट्टीवरुन घसरले आणि भीषण आग लागली आहे. याचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे.
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स 27 वर्षांनंतर नासातून निवृत्त झाली आहे. तिने तीन उड्डाणांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले, जे नासाच्या अंतराळवीराने घालवलेला दुसरा सर्वाधिक वेळ आहे.
NASA : अमेरिका, जपान आणि रशियाचे अंतराळवीर मिशन Crew11 वर एकत्र काम करत आहेत. हे अंतराळवीर तिथे महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग करत आहेत, पण आता त्यांना परतावे लागेल, पहिल्यांदाच.
NASA Hubble Telescope: नासाच्या हबल टेलिस्कोपने 25 प्रकाशवर्षे दूर असलेल्या फोमलहॉट तारा प्रणालीमध्ये दोन लघुग्रहांच्या टक्करीचे दृश्य टिपले आहे. खगोलशास्त्रात पहिल्यांदाच असा स्फोट बाह्य प्रणालीमध्ये दिसून आला आहे.
Space Apps Challenge: चेन्नई येथील फोटोनिक्स ओडिसी या टीमने नासाच्या 2025 स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये जागतिक पारितोषिक जिंकले आहे. त्यांचे सॅटेलाइट इंटरनेट मॉडेल भारतातील 70 कोटी लोकांना ब्रॉडबँडशी जोडण्यास सक्षम आहे.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की बहुतेक पेंढा जाळण्याचे प्रमाण दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान होते. या वेळी नासाचे उपग्रह, विशेषतः MODIS सारखे सेन्सर पृथ्वीचे निरीक्षण करतात आणि आगीचा डेटा…
गुरू ग्रहाच्या चंद्र युरोपावर आढळलेल्या कोळ्यासारख्या रहस्यमय खुणा शास्त्रज्ञांना गोंधळात टाकत आहेत. "दमहेन अल्ला" असे नाव देण्यात आले असून ते बर्फाखालील खाऱ्या पाण्याने तयार होतात, जाणून घ्या.
Longest Solar Eclipse : सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हा घडते. सूर्यग्रहण होणार आहे, ही एक विशेष घटना आहे जी दर…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे झाला.
Science News: कृष्णविवरांच्या टक्करीचा पहिलाच 'स्वच्छ आवाज आणि स्पष्ट आवाज रेकॉर्ड करण्यात आला. यामुळे अनेक वैश्विक रहस्यांचा उलगडा झाल्याचे दिसून आले.
Planet Y discovery : शास्त्रज्ञांना Y नावाचा एक नवीन ग्रह सूर्यमालेच्या बाहेरील भागात फिरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जर ते खरे असेल, तर हा सौरमालेबद्दलचा एक मोठा शोध असेल.
Life on Earth: नासाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, पृथ्वीवरील श्वास घेण्यायोग्य हवा किंवा ऑक्सिजन हळूहळू संपत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पृथ्वीवरील मानवतेच्या अस्तित्वाची उलटी गिनती सुरू झाली…
Life On Mars : बुधवारी पर्सिव्हरन्सच्या या शोधाबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल.
NASA Alert For US:अमेरिकेतील काही शहरे समुद्रात बुडण्याचा धोका असल्याचा इशारा अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिला आहे. नासाने ट्रम्प प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.
हे छायाचित्र १९८९ मध्ये नासाच्या व्हॉयेजर २ अंतराळयानाने पृथ्वीपासून ४.७ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून काढले होते. या छायाचित्रानंतर, अंतराळयानाचे कॅमेरे कायमचे बंद करण्यात आले.
NASA oxygen study : नासा आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवरील ऑक्सिजनचा साठा एके दिवशी संपेल. जाणून घ्या…
3I/ATLAS Alien Probe : अंतराळात अलीकडे सापडलेला धूमकेतू “3I/ATLAS” यापुढे सामान्य धूमकेतू नाही, असा धक्कादायक दावा हार्वर्डचे (Harvard) खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी केला आहे.
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2030 पर्यंत हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेकतून निमो पॉइंटमध्ये पाडण्यात येणार आहे.
नासा आणि इस्रोचा महत्वाकांक्षी उपक्रम 'निसार मिशन' ची सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 वर नासा-इस्रो निसार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.