देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नियमित मखाणा खातात. यामध्ये असलेले पोषक घटक हाडे आणि शरीरातील सर्वच अवयव मजबूत करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया मखाणा…
भारत आणि अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक 'अमेरिका-भारत एआय संधी भागीदारी' ची घोषणा केली आहे. या कराराचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील तांत्रिक सहकार्याला एक नवीन आणि शक्तिशाली दिशा प्रदान करणे आहे.
AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये Sarvam AI ने त्यांचे पहिले स्मार्ट ग्लास सादर केले आहे आहे. Sarvam Kaze कंपनीचे अपकमिंग स्मार्ट ग्लासेस आहेत. सर्वमचे पहिले एआय वेअरेबल्स मे महिन्यात भारतात…
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ४५ हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
BJP President Election : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान होते का? मतदान कोण करते? असे प्रश्न निर्माण…
नरेंद्र मोदी त्यांच्या आहारात न चुकता शेवग्याच्या पानांचे सेवन करतात. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. यामुळे भारतीय महिला संघाचे कौतुक होत आहे. आता पंतप्रधान मोदींकडून भारतीय खेळाडूंना जेवणासाठी आमंत्रित केले आहे.
Putin India Visit Date : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अमेरिकेच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन D९ – ९००० HP इलेक्ट्रिक इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात शक्तिशाली मालवाहू इंजिनांपैकी एक आहे. याचे सुमारे ९० टक्के तंत्रज्ञान भारतातच…
पंतप्रधान मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणानवरुन पंतप्रधान मोदी मंगळवारी (22 एप्रिल) जेद्दाहला पोहोचले आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस सध्या चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल सौदी अरेबियात राहणार आहेत. आज दुपारी ते जेद्दाला पोहोचतील.
प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींश फोनवरुन संवाद साधला. या संवादनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, भारत दौऱ्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
Viral AI Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही AI व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे - कुणाल कामराची भेट देखील दाखवण्यात आली आहे.
आहारात मखाणाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वर्षाच्या ३०० दिवस मखाणाचे सेवन करतात. चला तर जाणून घेऊया मखाणाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.
2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार $120 अब्ज होता, तर 2022-23 मध्ये तो $129.4 अब्ज होता. आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञ बिस्वजित धर म्हणाले की ट्रम्प विविध क्षेत्रांमध्ये शुल्क वाढवतील.