Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, पण त्यात काही चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर न्यूझीलंडविरूद्ध सिरीजमध्ये त्याची निवड झाली नाही
Ravindra Jadeja Won Player Of the match ranji trophy: न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. रवींद्र जडेजा फॉर्ममध्ये असून त्याने प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
Ravindra Jadeja hit Century In ranji Trophy against Chhattisgarh: २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आपला पहिला सामना छत्तीसगडविरुद्ध खेळत आहे. सौराष्ट्रचा स्टार फलंदाज रवींद्र जडेजा उत्कृष्ट फलंदाजी करत शतक ठोकले आहे.
Ravindra Jadeja: अजित आगरकर यांनी मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार होताच, बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले, ज्यावर रवींद्र जडेजाने उत्तर देत अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे असे विचारले.
IND vs WI Playing XI: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना न्यू चंदिगढमधील मुल्लापूर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. पहिल्यांदाच इथे सामना खेळवण्यात येईल.
Sri Lanka series BCCI summoned Star players for fitness test: श्रीलंका दौरा संपताच बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्व स्टार खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी बोलावले आहे.
IND vs SL: कोलंबो कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाने श्रीलंकेच्या पासिंदु सुरियाबंदराला बोल्ड केले आणि त्याचे शतकीय खेळीचे स्वप्नंही तोडले. श्रीलंकेकडून त्याने चांगली कामगिरी केली
Ravindra Jadeja scripts history score 4000 runs and 350 wickets: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दोन विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा गाठला. यासह त्याने कपिल देवच्या…
आयपीएल 2026 च्या हंगामात रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे जाडेजा आयपीएलचे देखील काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये त्याला संधी दिली…
सर्वात कमी बॉल्समध्ये जसप्रीत बूमराहने 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 4605 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.
जडेजाने रागाच्या भरात बॅट फिरवणे आणि कुलदीपने त्याला धक्का देणे, या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सामना सुरू असताना , कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांच्यात कशावरून तरी चर्चा सुरू…
रवींद्र जडेजाने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या ३२ व्या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याने केवळ फलंदाजीने संघासाठी धावाच केल्या नाहीत, तर गोलंदाजीने बळीही घेतले. होणार नवा रेकॉर्ड
राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो यापूर्वी केवळ हार्दिक पांड्याच्या नावावर होता. असे करणारा रविंद्र जडेजा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय
सॅमसन दहा वर्षांहून अधिक काळ रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार फलंदाज राहिला आहे. या हंगामापूर्वी झालेल्या एका करारानुसार, आता जडेजा रॉयल्सकडून खेळेल, तर भारताच्या टी-२० विश्वचषक विजयाचा नायक असलेला सॅमसन चेन्नई…
IPL 2026 साठी रवींद्र जडेजा आणि वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार केमिस्ट्रीमुळे राजस्थान रॉयल्सच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नेट प्रॅक्टिस दरम्यान, वैभवने जडेजाच्या गोलंदाजीवर निर्भयपणे 6 मारल्या
IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्सने जयपूरमध्ये सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रवींद्र जडेजा तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबत स्पर्धेबाबत चर्चा करतोय
आयपीएल २०२६ च्या आधी राजस्थान रॉयल्ससाठी नवीन कर्णधाराचा शोध संपत असल्याचे दिसून येत आहे. अनुभवी रवींद्र जडेजा आणि तरुण यशस्वी जयस्वाल कर्णधारपदाच्या शर्यतीत होते, परंतु व्यवस्थापनाने दोघांनाही बाजूला केले आहे.
टी-२० संघात स्थान न मिळालेले स्टार खेळाडू आता २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. यामध्ये कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. हे दोघे २२ जानेवारी…
चेन्नई सुपर किंग्जमधून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा लवकरच संघाचा नवा कर्णधार म्हणून निवडला जाण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये हे संकेत दिले आहेत.