Karmala News : करमाळा पोलीस कोठडीत स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा मोहिते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी PSI उघडे यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले असून सीआयडीमार्फत तपास…
सोलापुरात पोक्सोचा गुन्हा मागे घेण्यासाठी ३९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ हजार रुपये स्वीकारताना पीडित मुलीची आई आणि अन्य एका महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले.
सोलापूर शहरातील प्रसिद्ध श्री रूपा भवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह…
मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून वेगाने तपास सुरू आहे. आतापर्यंत २४ सहआरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, अटक केलेल्या तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात…
Solapur News: मोहोळमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली पाच वर्षीय चिमुकली काही तासांत सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. मोहोळ पोलिसांच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदा AI आधारित सुरक्षा व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे. ड्रोन, अँटी-ड्रोन गन, फेस रिकग्निशन प्रणाली आणि 24x7 कंट्रोल रूमच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक व्यवस्था उभारली…
एका तळ्यातील मुरम जेसीबी व टिपरने उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाबरोबर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांत तब्बल तीन तास चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
Crime News Live Updates Marathi : देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि संदीप मुरकुटे, तसेच सरडे, परांडे, वाघमारे, झोळ, धोत्रे यांचा सहभाग होता. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आशाराणीला तिच्या पवन भोसले याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले आणि दोघांनी लग्न केले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण मुलगी झाल्यानंतर तिच्यावर छळ सुरू झाला,
उत्तर सोलापूर तालुक्यातील एका संस्थेमध्ये मुंबईच्या महिलेला अधीक्षकपदी नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.