• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Doctor Has Committed Suicide In Solapur District

खळबळजनक! सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, चाकूने गळा कापून संपवलं जीवन

सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 29, 2025 | 02:32 PM
खळबळजनक! सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, चाकूने गळा कापून संपवलं जीवन

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही. चाकूने स्वतःचा गळा कापून घेत आयुष्य संपवलं आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केलेली असतानाच आणखी एका डॉक्टरची आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. आदित्य नमबियार याचे एमबीबीएस झाल्यानंतर नुकतेच इंटर्नशिप देखील पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सोलापूरच्या होटगी रोड परिसरात भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत त्याने आपलं जीवन संपवलं आहे. रूममधील बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. आदित्य याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A doctor has committed suicide in solapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Doctor
  • Solapur Crime
  • Solapur Police
  • Sucide News

संबंधित बातम्या

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
1

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
2

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या
3

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला
4

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

Feb 17, 2026 | 02:37 PM
डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Feb 17, 2026 | 02:27 PM
Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Feb 17, 2026 | 02:25 PM
Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Feb 17, 2026 | 02:25 PM
NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

Feb 17, 2026 | 02:21 PM
‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

Feb 17, 2026 | 02:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.