बसचा वेग अधिक असल्यामुळे पुढील मोठा अपघात टाळण्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद - अंतापूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
मसाज पार्लर चालविणारी खुशबू परेश सुराणा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यासाठी भाग पाडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आर्मीचे ऑईल घेऊन जात असलेल्या ट्रकने या बसेसना जोरदार धडक दिली. या धडकेत चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ जे. के. अॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने मालेगाव येथील…
नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसोबत १६ वर्षीय मुलगी किराणा खरेदी करायला गेली परंतु ती घरी परतलीच नाही. वाटेत अपघात झाल्याने १६ वर्षीय अनुष्काचा जागीच मृत्यू झाला.
येवला आगाराची येवला-राहडी बस (क्र. एमएच २० बीएल ०२३८) येवल्याहून भारमकडे जात असताना रस्त्याच्या एका बाजूला काही महिला पायी जात होत्या. तर समोरून ट्रॅक्टर येत असल्याने महिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात डोंगरगावजवळ…
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बसच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी…
मामा आणि आईसोबत दुचाकीवरून नातेवाइकांना भेटून माघारी मामाच्या गावी येत असताना दुचाकीचा अपघात (Accident in Nashik) झाला. या अपघातात दुचाकीवर आईच्या कुशीत बसलेली अवघ्या दहा महिन्यांची ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल…