पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील एका सलूनमध्ये ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे गाणं वाजवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी या सलून चालकास अटक केली आहे. पाकिस्तानी लष्कराने भारताविरुद्धच्या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून रिलीज केलेले गाणे लावल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते…