बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या सुर्वण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या उत्सवात सुरुवात झाली. यावेळी टाळ मृदंगाच्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले होते मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते टाळ विना ग्रंथ पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली.. यावेळी आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी टाळ वाजत संत वामन भाऊंच्या भजनात तल्लीन झाले.यावेळी आमदार सुरेश धस यांनी बोलतांना सांगितले की गडाचा मोठा विकास राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊंच्या हातून सुरू आहे आसे प्रतिकिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.