पनवेलमध्ये भाजपच्या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग १८ ‘क’ मध्ये भाजपचे विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल ढमाले पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेत एकूण ७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप पैशाचा वापर करून उमेदवारांना विकत घेत असून याचा बदला पनवेलची जनता घेईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली आहे. बिनविरोध घोषित झालेल्या ठिकाणी मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.