नांदेड : पुढील पंचवीस वर्षाचे नांदेड शहराच्या विकासाचे व्हिजन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे आहे,मागील काळात हजारो कोटी रुपये नांदेड शहराच्या विकासासाठी आले.परंतु शहराचा विकास झालाच नाही,उलट तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासकामांच्या नावाखाली मलिदा लाटला,अशा शब्दात शिवसेना नेते आ.हेमंत पाटील यांनी नाव न घेता खा.अशोकराव चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.