कोल्हापूरातील इचलकरंजी शहरात पहिल्यांदा होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे. इचलकरंजी भाजप आमदार राहुल आवाडे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यात जोरदार टीकाटिप्पणी सुरू झालीये..राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे..मग सतेज पाटील काय डी.वाय.पाटील कॉम्प्लेक्समधून निधी आणणार आहेत का? असा सवाल राहुल आवडे यांनी केला होता..यावर उत्तर देताना राहुल आवाडे अजून लहान आहेत..त्यांना काय बोलायचं कळत नसेल..अभी तो बच्चा है.. त्यांच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही असा टोला सतेज पाटील यांनी लगावलायं..दरम्यान याला आमदार राहुल आवाडे यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलंय.