काबुलच्या अब्दुल हक स्क्वेअरजवळ हा स्फोट झाला, जिथे एका लँड क्रूझर वाहनाला लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर अब्दुल हक स्क्वेअर बंद होता, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, असे…
तालिबानने असा कायदा केला आहे की महिलांना बाहेर बोलता येत नाही. घरात मोठ्याने बोलता येत नाही. घट्ट कपडे घालता येत नाहीत. अफगाणिस्तानच्या महिलांनी सोशल मीडियावर याविरोधात अनोखे युद्ध सुरू केले…
जम्मू-काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान होता.
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 डिसेंबर देखील अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. ज्यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कखाली लावण्यात आलेल्या बॉम्बमुळे हा…