• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Statement By Kolhapur Municipal Transport Member Rohan Atigne

Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”; रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

गेल्या काही वर्षांत मनपा परिवहन विभागाच्या केएमटी उपक्रमास विविध समस्यांनी ग्रासले. या समस्यांचे मूळ शोधून केएमटी उपक्रमात दीर्घकालीन सुधारणांवर भर देण्यास प्रयत्नशील असल्याचं परिवहन सदस्यांनी सांगितले,

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 05:30 PM
Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”;  रोहन अतिग्रे यांचं आश्वासन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”;
  • रोहन अतिग्रे यांचं आश्वासन
कोल्हापूर:  (श. प्र.) गेल्या काही वर्षांत महानगरपालिका परिवहन विभागाच्या केएमटी उपक्रमास विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्यांचे मूळ शोधून केएमटी उपक्रमास उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देण्यास प्रयत्नशील असल्याचे नूतन परिवहन सदस्य रोहन अतिग्रे यांनी सांगितले.प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.प्रवाशांशी संवाद साधताना जेष्ठ नागरिकांनी ६५ वर्षावरील केएमटी प्रवाशांना, जेष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट करावे, अशी प्रमुख मागणी केली. यासह परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस उपलब्ध कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. केएमटी बस थांब्यावर प्रवाशांना पाणपोई, बैठक व्यवस्था अशा मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रवासाच्या दृष्टीने बसेस सुस्थितीत व साफसफाई केलेल्या असाव्यात. विशेष पासेस, मासिक पासेसमध्ये विशेष सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली.

प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बसप्रवास
बुधवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार केएमटी प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अतिग्रे यांनी प्रत्यक्ष बस प्रवास केला. तसेच केएमटी कार्यालयास कामकाजाची पाहणी केली. भेट देवून कामकाजाची पाहणी केली.

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

लवकरच परिवहन विभागाची बैठक
सर्व मागण्याबाबत आ.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच परिवहन विभागाची सर्वसमावेशक बैठक आयोजित करून या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

अत्याधुनिक ५० बसेसची आहे आवश्यकता
केएमटी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना जाणवणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने चालक नसल्यामुळे १७ बसेस बंद अवस्थेत आहेत. प्रवासी संख्या अधिक असल्याने अत्याधुनिक ५० बसेसची आवश्यकता आहे. सफाई कर्मचारी यांची संख्या कमी आहे. चालक आणि वाहक भरती करणे आवश्यक आहे. कार्यालयांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या प्रमुख बाबींकडे लक्ष देण्याची – आवश्यकता असल्याचे सांगितले. याबाबतीत परिवहन विभागाकडून आवश्यक – मागणी प्रस्ताव देण्यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्नही मार्गी लावण्यास सर्वतोपरी – प्रयत्न करू तसेच ‘केएमटी’चे उत्पन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि दीर्घकालीन सुधारणांवर भर देवू, अशी ग्वाही दिली.‘

माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

Web Title: Statement by kolhapur municipal transport member rohan atigne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • kolhapur news
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक
1

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Vegetable price News :  गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?
2

Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन
3

Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास
4

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Feb 27, 2026 | 06:43 PM
RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

Feb 27, 2026 | 06:40 PM
कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

Feb 27, 2026 | 06:34 PM
Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Congress Politics : विरोधी पक्षनेते पद टिकवण्यात काँग्रेसला येणार का यश? 72 जागांवरुन रंगले रणकंदन

Congress Politics : विरोधी पक्षनेते पद टिकवण्यात काँग्रेसला येणार का यश? 72 जागांवरुन रंगले रणकंदन

Feb 27, 2026 | 06:24 PM
IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या

IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या

Feb 27, 2026 | 06:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.