राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी साहित्याची थेट खरेदी आणि वितरणाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय न्यालायलाने वैध ठरवला असून खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकार्त्याला १ लाखाचा दंड ठोठावला आहे.
Shivraj Singh Chouhan Brazil visit : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सध्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी ब्राझीलमधील तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. बनावट कागदपत्रांच्याआधारे सरकारी कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
जर तुम्ही सुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही तुमच्या बँकेतील ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर ती त्वरित करा असे आवाहन कृषी विभागाने…
आज (ता.२३) केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याची वलग्ना करण्यात आली आहे. मात्र, आता केंद्र सरकारचा…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री…