• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Airoli Katai Elevated Road Navi Mumbai Kalyan Mmrda

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. ऐरोली- कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 08, 2026 | 04:14 PM
Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवी मुंबई-कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ
  • ऐरोली-कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात
  • ८० टक्के काम पूर्ण झाल्याने होणार लवकर खुला
 
Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेला ऐरोली- कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतुकीसाठी कधी खुला होईल याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीहून नवी मुंबईत जाण्यासाठी सध्या रस्ते मार्गे किमान दीड तासाचा कालावधी लागतो.

हेही वाचा: Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

या प्रकल्पातील बोगदा ४-४ मार्गिकांचा असून तो ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास वेगवान करणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली परिसरातील जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबईहून कल्याणकडे जाणारी तसेच कल्याणकडून मुंबईकडे येणारी वाहने थेट या उन्नत मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ, इंधन आणि प्रवाशांचा त्रास वाचणार आहे, एमएमआरडीएचा हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास

ऐरोली-मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार म्हणून मुंब्रा-कटाई नाका उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा मार्ग देसाई खाडीवरून जाणार असून थेट आणि जलद संपर्कासाठी पारसिक डोंगरातून भुयारी बोगदा तयार करण्यात आला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ असा ३.४८ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. दुसऱ्या टण्यात ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता तयार करण्यात येणार आहे. एकूण ६.७१ किमी लांबीचा हा मार्ग देसाई खाडी ओलांडणार आहे.

Web Title: Airoli katai elevated road navi mumbai kalyan mmrda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Airoli
  • kalyan
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल
1

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला
2

Exclusive: मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा
3

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण
4

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Jan 09, 2026 | 12:59 PM
US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई

Jan 09, 2026 | 12:58 PM
आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

Jan 09, 2026 | 12:53 PM
Maharashtra Politics : “कितीही भाग आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच; मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा

Maharashtra Politics : “कितीही भाग आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच; मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा

Jan 09, 2026 | 12:43 PM
”सर्व पुरुषांना तुरुंगात टाकले पाहिजे का?” अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ; पुरुषांची भटक्या कुत्र्यांशी तुलना

”सर्व पुरुषांना तुरुंगात टाकले पाहिजे का?” अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ; पुरुषांची भटक्या कुत्र्यांशी तुलना

Jan 09, 2026 | 12:42 PM
Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Jan 09, 2026 | 12:37 PM
Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

Jan 09, 2026 | 12:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

Jan 08, 2026 | 02:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.