शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे ज्यामध्ये अमाल मलिकपासून मालती चहर आणि नीलमपासून गौरव खन्नापर्यंत सर्वांनाच फटकारताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये बिग बाॅसच्या घरामध्ये राडा पाहायला मिळाला.
आता सलमान खान वीकेंड का वारमध्ये अमाल मलिकच्या कृतीबद्दल त्याला फटकारणार आहे. एवढेच नाही तर अमाल मलिकचे वडील देखील सलमानसोबत स्टेजवर दिसतील. ते त्यांच्या मुलाला सल्ला देण्यासाठी देखील येतील.
वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहर आणि तान्या मित्तल यांच्यात वाद झाला. टास्क दरम्यान मालतीने तान्यावर अमाल मलिकच्या फोटोला किस केल्याचा आरोप केला. आता, तान्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन १९' मधील काही स्पर्धकांच्या फीबाबत खुलासा झाला आहे. यासोबतच या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण आहे हे देखील उघड झाले आहे.