‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले…
प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.
सेन्सॉर सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्याने 'मी पाठीशी आहे' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले असून, यामुळे नाराज निर्मात्यांनी अमेय खोपकर यांच्याकडे मदतीची मागणी केली.
अमेय खोपकर आणि मनसे पूर्वीपासून भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी पुन्हा हा विरोध करत निर्मात्यांना ताकीद दिली आहे.
मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी काल राज ठाकरेंना टोला लगावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी थिएटर मालकांना इशारा दिला आहे. ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे जर मराठी चित्रपटाचे शो थिएटर मालक रद्द करत…