लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र लढवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि एकनाथ शिंदे यांचा यासाठी आग्रह आहे. सहा नेत्यांची समन्वय समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.