छत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. आता येथे रक्तरंजित दहशतीचा मागमूस उरलाछत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. राज्यासाठी आणि विशेषतः बस्तरसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
सी-60 कमांडोंसह इतर सुरक्षा पथकांचे ऑपरेशन अद्याप सुरू असून, जंगल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माओवाद्यांचा पुनर्प्रवेश किंवा नव्याने घातपात होऊ नये यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.