पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. लष्कराला खुली सूट देण्यात आली असून, जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन चालवले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तर या परिस्थितीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सुरक्षा दलांना हैदरपोरा येथील एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी लष्करासह परिसरात शोधमोहीम सुरू केली. ऑपरेशन दरम्यान,…