अलीकडच्या वर्षांत एएससीआय अकॅडमी सुरू झाल्यामुळे संस्थेकडून दिला जाणारा कौल नियमपालनापुरता मर्यादित राहिलेला नसून सक्रीय शिक्षण, विचारांचे नेतृत्व आणि नवसंकल्पनांपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.
एप्रिल आणि सप्टेंबर २०२४ दरम्यान एएससीआयने ४०१६ तक्रारींची पाहणी केली व ३०३१ जाहिरातींचे अन्वेषण केले; पाहणी केलेल्या या जाहिरातींपैकी ९८ टक्के जाहिरातींमध्ये काही सुधारणांची गरज आढळून आली आहे.
९८ टक्के ग्राहकांच्या तक्रारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा ताराद्वारे (TARA) प्राप्त झाल्या आहेत. तारासह ग्राहकांना सर्वसमावेशक, त्रासमुक्त निवारण प्रक्रिया मिळाली आहे. नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी जवळपास १६ टक्के तक्रारी ग्राहकांकडून…
या सशुल्क सेवेद्वारे एएससीआय आपल्या जाहिरात मूल्यमापन क्षेत्रातीलविशेषज्ञानाचा वापर करून जाहिरातीचा भाग असलेल्या तांत्रिक दाव्यांसह इतर मुद्दयांबाबत तज्ज्ञ सल्ला देऊ करेल. यासाठी एएससीआयने तज्ज्ञांचे एक पॅनल स्थापन केले असून यात…