दिल्लीत भाजपाची २७ वर्षांनंतर सत्ता आली आहे. विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवत दिल्ली काबीज केली आहे. त्यानंतर तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मात्र अधिवेशनातला मंगळवार अत्यंत वादळी ठरला…
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सभागृहात १४ प्रलंबित कॅग अहवालांपैकी नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना झालेल्या अनियमिततेशी संबंधित अहवाल मांडला. हे धोरण मागील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणलं होतं.
दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेतृत्वाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे.
KALKAJI Seat Election Result 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी भाजपचे रमेश विधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव केला.