मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोर्वे गटात जरी माजी आमदार थोरात यांचे वर्चस्व कायम राहिलेले असले, तरी आता तशी परिस्थिती नाही. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी…
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, 'पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिके वाहून गेली आहेत. पशूंचे नुकसान झाले असून, नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत.