२५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने टी२० मध्ये बांगलादेशसाठी १०० बळी पूर्ण करून इतिहास रचला आहे.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर बांगलादेश आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कपच्या सुपर ४ सामन्यात आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यायाधी बांगलादेश नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा आठ धावांनी पराभव केला. क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव होतात पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध ज्या पद्धतीने पराभव केला तो लाजिरवाणा आहे.