मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर आता बीपीएलमधील खेळाडूंना मानधन न दिल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. फ्रँचायझी केवळ खेळाडूंचेच नव्हे तर सपोर्ट स्टाफचेही पगार देण्यास विलंब करत आहे हा वाद आता आणखीच…
बीपीएल दरम्यान स्पॉट फिक्सिंगसाठी दहा खेळाडू आणि चार फ्रँचायझींची चौकशी सुरू आहे. बीपीएलचे लाचलुचपत प्रतिबंधक युनिट निनावी टिप्स आणि मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे संशयित फिक्सिंगसाठी आठ सामन्यांची चौकशी करत आहे.
बीपीएल फ्रँचायझी दरबार राजशाहीच्या परदेशी खेळाडूंनी रविवारी ढाका येथे रंगपूर रायडर्सविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला कारण फ्रँचायझीने त्यांना त्यांचे पूर्ण वेतन दिले नाही असा आरोप त्यांनी फ्रँचायझीवर केला आहे.
दरबार राजशाही BPL : बांगलादेश प्रीमियर लीगची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. एका संघातील खेळाडूंना बराच काळ पगार मिळालेला नाही. त्यामुळे खेळाडूंनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात खुलना टायगर्स संघाने १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दरम्यान, १७व्या षटकात तंजीमने नवाजला बाद केले. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…
नुरुल हसनची ही झंझावाती फलंदाजी पाहून चाहत्यांना भारतीय क्रिकेट संघाचा आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगची आठवण झाली, ज्याने आयपीएलमध्ये यश दयालविरुद्ध ५ षटकार मारून केकेआरला विजय…