फॅटी लिव्हरची समस्या भारतीयांना जास्त का? (फोटो सौजन्य - iStock)
अलीकडेच, डॉ. हर्ष व्यास यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून हे रहस्य उलगडले. त्यांनी एका ३७ वर्षीय इटालियन आणि एका ३७ वर्षीय भारतीयाच्या Liver स्कॅनची तुलना केली. याचे निकाल आश्चर्यकारक होते. आठवड्यातून २-३ वेळा मद्यपान करणाऱ्या इटालियनचे यकृत भारतीयांपेक्षा खूपच निरोगी होते आणि तोदेखील असा भारतीय जो दारूला स्पर्शही करत नव्हता. आता असे का? हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला असेल. तर त्याचंच उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊया.
भारतीयांपेक्षा युरोपियन लोकांना दारू कमी का नुकसान करते?
डॉक्टरांनी यामागील तीन प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत. ही कारणं नक्की कोणती आहेत ते आपण अधिक विस्तारपूर्वक वाचू.
कोणत्या वयात किती प्यावी दारू, Liver नाही सडणार; काय सांगतात तज्ज्ञ
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Dr Harsh Vyas MBBS , DNB (Radio Diagnosis) (@runningradiologist)
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






