भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली.
भिवंडी गुन्हे शाखेने भुरट्या चोराकडून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबबात गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी या तपासाबाबत अधिक माहिती सांगितली आहे.
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी एका महिलेचा फोन आल्यानंतर, २४ वर्षाच्या तरुणीच्या हत्येचा प्रकार उजेडात आला. या तरुणीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती तिचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाल्याची माहिती फोनद्वारे…
प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना नुकतेच भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना आज पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे…