मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प काल मांडला त्यामध्ये दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन भाजपने दिले होते आणि त्याच आश्वासनाची पूर्ती आता केली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले. त्याचबरोबर परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष हा भाजपचाच होईल असा दावा यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केला आहे 54 पैकी 24 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष हा भाजप जिल्हा परिषदेमध्ये आहे त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील सहभागी करून घेतले जाणार आहे त्यामुळे महायुती म्हणून परभणी जिल्हा परिषदेवर झेंडा फडके त्याचबरोबर जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांमध्ये देखील महायुती म्हणूनच समोर जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणाले.