फोटो सौजन्य: Gemini
Tata ने अलीकडेच एक नवीन इलेक्ट्रिक सायकल मॉडेल जाहीर केले आहे, जे केवळ परवडणारेच नाही तर त्यात उत्तम रेंज आणि फीचर्स असणारे मॉडेल असणार आहे. पर्यावरणाच्या बाबतीत जबाबदार ग्राहकांसाठी ही सायकल एक उत्तम पर्याय असू शकते. चला या ई सायकलबद्दल जाणून घेऊयात.
पाहताच क्षणी प्रेमात पाडेल अशी Royal Enfield Classic 350! फक्त द्यावा लागेल 4,299 रुपयांचा EMI
ही नवीन टाटा इलेक्ट्रिक सायकल दिसायला आधुनिक आणि प्रीमियम दिसते. याची रचना तरुणाईला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. याचे ॲल्युमिनियम मिश्र धातुची फ्रेम ती हलकी आणि मजबूत बनवते. याची फ्रेम वॉटरप्रूफ आणि डस्ट रेसिस्टेंट आहे, ज्यामुळे ती पावसात किंवा खडबडीत रस्त्यांवरही चालवण्यास आरामदायी बनते.
त्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या बाईकची बॅटरी आणि रेंज. रिपोर्ट्सनुसार, ही टाटा ई-सायकल एकदा पूर्ण चार्ज केल्यावर अंदाजे 200 ते 250 किलोमीटरची रेंज देऊ शकते. यात हाय क्वालिटी लिथियम-आयन बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की सायकल चार्ज केली जाऊ शकते आणि काही तासांतच लांब अंतरासाठी तयार होऊ शकते.
Alto च्या भावात SUV सारखा परफॉर्मन्स! वर्षाअखेरीस आली सर्वात मोठी बंपर सूट, किंमत 4 लाखांपेक्षा कमी
या ई सायकलमध्ये अनेक असे फीचर्स आहेत, जे तिला एक उत्तम आणि खास सायकल बनवतात. हे फीचर्स म्हणजे
टाटाने ही सायकल सर्वसामान्यांच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे 4,500 ते 5,500 रुपयांदरम्यान असू शकते, जी फीचर्स आणि रेंजच्या तुलनेत परवडणारी मानली जात आहे. ही सायकल भारतात सप्टेंबर 2025 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही विद्यार्थी असाल, ऑफिसला जाण्यासाठी एका उत्तम पर्यायांच्या शोधत असाल किंवा कमी अंतरासाठी स्वस्त, टिकाऊ आणि स्टायलिश ट्रान्सपोर्ट हवी असेल, तर टाटाची ही इलेक्ट्रिक सायकल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.






