• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Dcm Ajit Pawar Said Pune Famous In World About Bajaj Grand Tour Competition 2026

“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि प्रतिभावंत खेळाडू घडावेत या उद्देशाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आले आहे, असे अजित पवार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2026 | 09:48 PM
“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जंगली महाराज रस्त्यावर ‘पुणे ग्रँड टूर’चा समारोप
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून अंतिम टप्प्याल सुरुवात
स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जगभरात झळकले

पुणे: ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून, याबाबत केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे प्रशंसोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले. या स्पर्धेला शहर व ग्रामीण भागातील क्रीडारसिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून, युवक, युवती, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी सर्व घटकांचा त्यात सहभाग दिसून आला. यापूर्वी पुण्यात झालेल्या स्पर्धेलाही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

Bajaj Pune Grand Tour निमित पुण्यातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; ‘बालगंधर्व’ रंगमंदिर येथे होणार शेवट

आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असून, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि प्रतिभावंत खेळाडू घडावेत या उद्देशाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आले आहे. राज्यासह देशात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, ‘पुणे ग्रँड टूर’चे महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेत क्रीडा क्षेत्राचा मोठा वाटा असणार असून, देश क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करताना दिसत आहे.

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या टप्प्यात म्हाळुंगे ते जे.एम. रोड या मार्गावर स्पर्धा पार पडत असून, विविध देशांतून सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या वेग, तंत्र आणि खिलाडूवृत्तीचा… pic.twitter.com/lhbEHxqy5O — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2026

क्रीडा क्षेत्राला ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासन व प्रायोजकांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक पातळीवरील खेळाडूंना एकत्र आणून क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला असून, भारत क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब आहे.  दरम्यान, जर्मनीचे सायकलपटू बेंडकी बेकर यांना यावेळी मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. बेकर यांनी सलग २० वर्षे सायकलपटू म्हणून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, या स्पर्धेनंतर ते सायकलिंगमधून निवृत्त होत आहेत.

Web Title: Dcm ajit pawar said pune famous in world about bajaj grand tour competition 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • ajit pawar
  • bicycle
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?
1

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
2

पुण्यातील पोलीस ठाणे होणार ‘ग्रीन पोलीस स्टेशन’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग
3

राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न; तब्बल 850 विद्यार्थ्यांचा सहभाग

Maharashtra Politics: ‘तुतारी’ घड्याळ्यावर लढणार निवडणूक? पारंपरिक मतपेढीसाठी रणनीती? वाचा सविस्तर…
4

Maharashtra Politics: ‘तुतारी’ घड्याळ्यावर लढणार निवडणूक? पारंपरिक मतपेढीसाठी रणनीती? वाचा सविस्तर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Jan 23, 2026 | 11:12 PM
IND VS NZ 2nd T20l Match : रायपूरमध्ये इशान-सूर्याच्या वादळात किवी उधस्वस्त! भारताचा 7 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 अशी आघाडी 

IND VS NZ 2nd T20l Match : रायपूरमध्ये इशान-सूर्याच्या वादळात किवी उधस्वस्त! भारताचा 7 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 अशी आघाडी 

Jan 23, 2026 | 10:30 PM
बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

Jan 23, 2026 | 10:15 PM
IND VS NZ 2nd T20l : 14 महिन्यानंतर सूर्योदय! मिस्टर 360 ने झळकवले अर्धशतक! रायपूरमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा घेतला समाचार

IND VS NZ 2nd T20l : 14 महिन्यानंतर सूर्योदय! मिस्टर 360 ने झळकवले अर्धशतक! रायपूरमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा घेतला समाचार

Jan 23, 2026 | 10:11 PM
“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

“Bajaj Pune Grand Tour स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे..”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाष्य

Jan 23, 2026 | 09:48 PM
Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी

Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी

Jan 23, 2026 | 09:48 PM
IND VS NZ:  रायपूरमध्ये इशान किशनचे वादळ! चौकार-षटकरांची आतिषबाजी करत झळकवले जलद अर्धशतक 

IND VS NZ:  रायपूरमध्ये इशान किशनचे वादळ! चौकार-षटकरांची आतिषबाजी करत झळकवले जलद अर्धशतक 

Jan 23, 2026 | 09:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.