भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून गळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्ससाठी नवीन प्रशिक्षक नेमण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. यामागील कर्ण म्हणजे सेंटर ऑफ एक्सीलन्समधील अनेकांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
‘पंजाबी’त एक म्हण आहे; 'जहर खाओ, तो भी बाँटके. वो हजम हो जाता है!' पैसा हा या विषासारखाच आहे. आयपीएलच्या निमित्ताने उधळण्यात येणारा पैसा याच विषासारखा आहे. अवेळी, गरज नसताना…
धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक भारताकडून खेळू शकणार नाही. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान पंड्याला झालेली दुखापत हा भारतासाठी मोठा धक्का आहे.