गेल्या 22 दिवसांपासून बीएसएफ जवान पी. के. साहू भारतात परतले आहेत. दरम्यान त्यांच्या कुटुंबाने सरकारचे आभार मानले आहेत. पी. के. साहू यांच्या पत्नी यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेले बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सुपूर्द केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत.
भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी या वर्षीची होळी अपूर्व उत्साहात साजरी केली. कुटुंबापासून दूर राहूनही, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना या रणधुरंधरांनी होळी साजरी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कोणत्याही कारणाशिवाय करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.
राजस्थानच्या कडक उन्हात भारतीय जवानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात जवान वाळूत पापड भाजताना दिसत आहे. यावरून आपण तिथल्या उष्णतेचा अंदाज लावू शकतो.
पंजाब: देशाच्या सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे. नेपाळ, बांग्लादेश व पाकिस्तानच्या सीमेवरुन अनेकजण घुसखोरी करण्याचा प्रयत्नांमध्ये असतात. मात्र भारतीय जवानांकडून त्यांची धरपकड केली जाते. मुंबई,…
सिवानमध्ये बीएसएफ जवानाने केवळ ८० रुपयांसाठी ताडी विकणाऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडून त्याला जायबंदी केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी उज्ज्वल पांडे याला मद्यधुंद अवस्थेत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल,…