दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २३ मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यादिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. त्यामुळे बुद्ध धर्मात हा एक पवित्र सण साजरा केला जातो. गौतम बुद्ध हे विष्णूचा ९ अवतार म्हणून ओळखते जातात. त्यामुळे या सणाला हिंदू आणि बुद्ध धर्मात विशेष महत्व आहे. तसेच भारताप्रमाणे श्रीलंका, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, भूतान या देशांमध्ये सार्वधिक बुद्ध अनुयायी असल्याने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केली जाते. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. या दिवशी उपवास करून अनेक नवनवीन पदार्थ केले जातात. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला तुम्हाला देखील खास पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही आंब्यापासून चविष्ट खीर नक्की बनवून पाहा. चला तर जाणून घेऊया रेसिपी..
साहित्य:
दूध
आंब्याची प्युरी
तांदूळ
साखर
काजू, बदाम
वेलची पावडर
केशर
तूप
[read_also content=”प्रियांका चोप्राचा Bvlgari नेकलेस सामान्यांच्या एका घराइतकी किंमत, वाचून येईल चक्कर! https://www.navarashtra.com/lifestyle/priyanka-chopras-bvlgari-necklace-cost-as-much-as-a-common-house-you-will-be-dizzy-536717.html”]
कृती:






